We are pleased to introduce Mantra Yantra with battery backup and external charging facility…
यंत्राची खास वैशिष्ट्ये
- बॅटरी बॅकअप – साधारण 2-3 तास , यामुळे मंत्र ऐकताना कुठेही खंड पडणार नाही.
- यंत्र एकाच जागेवर ठेवायची आवश्यकता नाही.
- C-Port – घरातील कुठल्याही मोबाईल चार्जर ने बॅटरी चार्ज करता येते.
- यंत्र हाताळायला एकदम सोपे आणि हलके आहे.
- हे यंत्र भक्तांना वापरण्यास सोयीचे जावे यासाठी विविध बटणे यंत्रामध्ये दिलेली आहेत.
- Play / Pause बटण – मंत्र मध्ये थांबवण्याची / पुन्हा आहे तिथूनच पुढे चालू करण्याची सोय (मंत्र पुन्हा पहिल्यापासून ऐकण्याची आवश्यकता नाही).
- Vol + / Next – आवाज वाढवण्यासाठी / चालू असलेला मंत्र न ऐकता पुढील मंत्र ऐकण्यासाठी.
- Vol – / Prev – आवाज कमी करण्यासाठी / चालू असलेल्या मंत्राच्या मागचा मंत्र ऐकण्यासाठी.
- बटणांबरोबरच भक्तांच्या सोयीसाठी वेगवेगळे दिवे यंत्रामध्ये बसवण्यात आले आहेत
- RUN – यंत्र चालू झाल्याचे दर्शवते.
- CHARGING / CHARGED – बॅटरी चार्जिंग चालू / पूर्ण चार्ज झाल्याचे सहजपणे दिसून येते.
- AC SUPPLY – यंत्र विजेवर (mains supply ) चालू असल्याचे दर्शवते.
सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन बनवलेले, वापरण्यास अतिशय सोयीचे असे हे यंत्र आहे.