श्री गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादाने, प्रतिधी टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे, सर्व भक्तांसाठी घेऊन आले आहेत
“श्री गजानन विजय ग्रंथ पारायण यंत्र “
सौ. विद्याताई उनवणे (पडवळ) यांच्या सुमधुर स्वरातील श्री दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथाचे संपूर्ण २१ अध्याय या पारायण यंत्रांमध्ये आहेत.
यंत्रांची खास वैशिष्ठये –
- यंत्र संपूर्ण पणे भारतीय बनावटीचे आहे.यंत्र घरातील (२३० volts, a. c. supply ) विजेवर चालतेच;
- शिवाय वीज नसताना सुध्दा (यंत्रात बसवलेल्या) बॅटरी वर २ तासापेक्षा जास्त वेळ चालते. (पारायण चालू असताना मध्येच खंड पडत नाही).
हे यंत्र भक्तांना वापरण्यास सोयीचे जावे यासाठी विविध बटणे यंत्रामध्ये दिलेली आहेत.
• Play / Pause बटण – अध्याय मध्ये थांबवण्याची / पुन्हा आहे तिथूनच पुढे चालू करण्याची सोय (अध्याय पुन्हा पहिल्यापासून ऐकण्याची गरज नाही).
• Vol + / Next – आवाज वाढवण्यासाठी / चालू असलेला अध्याय न ऐकता पुढील अध्याय ऐकण्यासाठी.
• Vol – / PREV – आवाज कमी करण्यासाठी / चालू असलेल्या अध्यायाच्या मागचा अध्याय ऐकण्यासाठी.
बटणांबरोबरच भक्तांच्या सोयीसाठी वेगवेगळे दिवे यंत्रामध्ये बसवण्यात आले आहेत.
- RUN – यंत्र चालू झाल्याचे दर्शवते.
- CHARGING / CHARGED – बॅटरी चार्जिंग चालू / पूर्ण चार्ज झाल्याचे सहजपणे दिसून येते.
- AC SUPPLY – यंत्र विजेवर (mains supply ) चालू असल्याचे दर्शवते.
सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन बनवलले, वापरण्यास अतिशय सोयीचे असे हे यंत्र महाराजांच्या प्रत्येक भक्तासाठी पारायणासाठी एक खास भेट आहे.